STEP चे सदस्य होणे म्हणजे काय?
- तुम्हाला एक STEP चा बॅज दिला जाईल.
- तुम्हाला भविष्यात STEP द्वारे आयोजित केलेल्या सर्व उपक्रम / कार्यक्रमांचे आमंत्रण मिळेल.
- तुम्ही परिसरातील स्थानिकांशी तसेच संबंधित प्राधिकरण स्तरावर उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तज्ञांकडून वेळोवेळी पाठिंबा आणि मार्गदर्शन
- तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांशी संबंधित तुमचे लेखन, या कारणासाठी तुमचे प्रयत्न आणि तुमची यशोगाथा STEP वेबसाइट आणि इतर सर्व सोशल मीडिया खात्यावर प्रकाशित केली जाईल.
- तुम्ही STEPWALK चैम्पियन बनू शकता.
STEPWALK चैम्पियन म्हणजे काय?
तुम्हाला STEPWALK चैम्पियन म्हणून समजले जाईल जर:
- तुम्ही वर्षभरातील सर्वात सक्रिय सदस्य असाल तर
- इतर STEP सदस्यांपेक्षा जास्त तुम्ही तुमच्या क्षेत्रातील किंवा शहरभरातील पादचारी समस्या उपस्थित केल्या, सोडवल्या, शेअर केल्या तर
- आपण STEP द्वारा आयोजित कार्यक्रम / उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेतला तर
- प्रत्येक वर्षाच्या शेवटी STEPWALK चैम्पियनला कौतुक म्हणून भेटवस्तू दिली जातील.
STEP चे सदस्य होण्यासाठी खालील फॉर्म भरा