Site Overlay

मोहिमा

येत्या काही महिन्यांत पुणे शहरभर पादचारी मोहिमा राबीवल्या जातील. मोहिमेच्या कार्यक्रमांचा तपशील लवकरच अद्यावत केला जाईल. पथनाट्य, रॅली, अरॅथॉन / वॉकॅथॉन / सायक्लोथॉन, जनजागृतीच्या हेतूसाठी माहितीपूर्ण कार्ड वितरण इत्यादी मोहिमेसाठी पादचार्‍यांच्या मागण्या वाढविण्याच्या उद्देशाने आणि त्यांचे हक्क वारंवार अधोरेखित करण्याच्या उद्देशाने वर्षभर शहरातील पादचाऱ्यांना एकत्रित करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले जाईल. आम्ही शहराच्या विविध भागात उपक्रम राबविण्यास प्रारंभ केल्यानंतर  हा भाग अद्ययावत होईल.