क्षमता बांधणी कार्यक्रम-
- पादचारी
- विविध भागधारक
या भागामध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी म्हणजे-
प्रशिक्षण, कार्यशाळा , चर्चासत्रांच्या माध्यमातून पादचाऱ्यांचे सक्षमीकरण.
बैठका, कार्याशाळाच्या इ; माध्यमातून विविध भागधारकांची क्षमता बांधणी.
हे उपक्रम चालू असतील, यावर अद्ययावत माहिती लवकरच उपलब्ध होईल.