Site Overlay

पाठपुरवठा करणे

पादचारी प्रश्नां संदर्भात विविध भागधारकांसाहित पाठपुरवठा संदर्भात बैठका करणे जानेवारीपासून सुरु झाले आहे. यावर अद्यावत माहिती लवकरच उपलब्ध केली जाईल.

वेगवेगळ्या भागधारकांमध्ये हे समाविष्ट आहेः स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका अधिकारी, पोलिस अधिकारी, मोहल्ला समित्या, ज्येष्ठ नागरिक गट, पादचाऱ्यांच्या प्रश्नांवर कार्य करणारे संघटना आणि कार्यकर्ते.