चांगल्या पादचारी सोयी-सुविधा, सुरक्षा, सोय, जे घटक शहराला वाहनांच कमी वर्चस्व असलेले बनवतात या सर्वासाठी पादचारी एकत्रित येऊन पादचाऱ्यांचा प्रभावी आवाज कसा तयार होईल यावर चर्चासत्र झाले.
हे चर्चासत्र २८, २९ फेब्रुवारीला एस.एम.जोशी सोशालीस्ट फौंडेशन, नवी पेठ पुणे येथे पार पडले.
या चर्चासत्रात पादचारी लोकांचे संघटन करणे, विविध उपक्रम जसे कि, शहरात चालणे, सादरीकरणे, चर्चा आणि प्रदर्शन यासारख्या विविध सत्रे होती.